Job Description: Clinic Receptionist
Patient Handling: Smile and greet patients warmly, manage the queue, and book their appointments without chaos.
Answering Calls: Pick up phone calls, reply to WhatsApp messages, and patiently answer basic questions about doctor timings and fees.
Billing & Cash: Handle billing smoothly, collect cash or online payments, and keep proper day-to-day accounts.
Guiding Patients: Help patients navigate inside the clinic and guide them to the right doctor or lab counter.
Basic Clinic Tasks: Keep the front desk neat, coordinate with other clinic staff, and look after regular registers and stationery.
नोकरीचे काम (Job Description): क्लिनिक रिसेप्शनिस्ट
रुग्णांशी संवाद: येणाऱ्या पेशंटशी प्रेमाने बोलणे, रांगेचे नियोजन करणे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट्स व्यवस्थित बुक करणे.
फोन आणि चौकशी: क्लिनिकचे फोन उचपणे,
व्हॉट्सॲप मेसेजला उत्तरे देणे आणि पेशंट्सना डॉक्टरांच्या वेळा व फीबद्दल माहिती देणे.
बिलिंग आणि पैसे: पेशंट्सची बिले बनवणे, रोख किंवा ऑनलाइन पेमेंट गोळा करणे आणि हिशोब सांभाळणे.
पेशंट्सना मदत: पेशंट्सना योग्य डॉक्टरकडे किंवा तपासणीसाठी योग्य केबिनमध्ये जाण्यास मार्गदर्शन करणे.
इतर कामे: रिसेप्शन टेबल स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे, इतर स्टाफशी मिळून काम करणे आणि आवश्यक दैनंदिन नोंदी ठेवणे.