इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मध्ये , शेंद्रा MIDC, औरंगाबाद – 431001, महाराष्ट्र येथे Apprenticeship Trainee पदांसाठी भरती अप्रेंटिसशिपबाबत महत्त्वाची माहिती:
- कोणत्याही प्रकारचे Registration किंवा Joining शुल्क आकारले जाणार नाही. जॉइनिंग पूर्णपणे मोफत आहे.
- अप्रेंटिसशिपचा कालावधी 1 वर्षाचा असेल.
- निवड झालेल्या उमेदवारांना Production Line म्हणजेच उत्पादन विभागात काम करावे लागेल.
- कंपनीमध्ये जॉइनिंगसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र राहण्याचे भाडे उमेदवारांनी आपापसात मिळून भरावे लागेल.
- वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे.
📌 APPRENTICESHIP TRAINEE (Aurangabad)
🏢 Fulambri Text Com Private
📍 Aurangabad
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.