नोकरीचे पद: डिलिव्हरी बॉय – Domino's नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ / अर्धवेळ / लवचिक वेळ कमाई: प्रत्येक डिलिव्हरीमागे • महिन्याला ₹30,000 पर्यंत कमाईची संधी कामाची जबाबदारी: ग्राहकांना खाद्यपदार्थांच्या ऑर्डर सुरक्षितपणे आणि वेळेवर पोहोचवणे. आवश्यकतेनुसार रोख किंवा ऑनलाइन पेमेंट घेणे.
ऑर्डर योग्य असल्याची खात्री करणे आणि सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे. पात्रता: वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक. आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य. फायदे: प्रत्येक ऑर्डरमागे आकर्षक कमाई तसेच अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम. इंधन भत्ता किंवा कंपनीकडून बाईक उपलब्ध करून दिली जाईल. ? आत्ताच अर्ज करा: (phone hidden)