- ग्राहकांना फोन करून पूजा सेवांची माहिती देणे • आलेल्या लीड्सवर फॉलोअप करणे • बुकिंग कन्व्हर्ट करणे • WhatsApp वर माहिती पाठवणे • ग्राहकांची माहिती सिस्टममध्ये अपडेट करणे आवश्यक पात्रता:
- मराठी बोलता यावे • चांगले कम्युनिकेशन स्किल्स • टेलीकॉलिंग / सेल्स अनुभव असल्यास प्राधान्य Basic Computer Skills पगार: ₹12,000 – ₹18,000 Incentive वेळ: Full Time