28 Sep
|
Shubh Enterprise
|
Pune
28 Sep
Shubh Enterprise
Pune
I need a driver for my private car (Ertiga) must be experienced, can work full time monthly basis. We run a wholesale fabric business and regularly travel across Maharashtra. Trips typically last 4–5 days, followed by local driving in Pune. Food (lunch/dinner) and stay will be provided during outstation tours. No extra outstation allowances will be given.
Job Is In
Kalepadal, Hadapsar. मला माझ्या खाजगी कारसाठी (एर्टिगा) ड्रायव्हर हवा आहे, तो अनुभवी असावा, मासिक काम करू शकतो. आमचा कापड व्यवसाय आहे त्यामुळे आम्हाला बाजारात (महाराष्ट्र)
जावे लागते आम्ही ४/५ दिवस टूर करून परत चार-पाच दिवस पुण्या मधलं काम करतो परत चार-पाच दिवस टूरवर जातो. टूरदरम्यान दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि राहण्याची सोय केली जाईल. याव्यतिरिक्त कोणताही वेगळा भत्ता दिला जाणार नाही. काळेपडळ, हडपसर येथे नोकरी आहे.
📌 Driver (Pune)
🏢 Shubh Enterprise
📍 Pune