OFFICE BOY & HOUSEKEEPING STAFF (Pune)

OFFICE BOY & HOUSEKEEPING STAFF (Pune)

17 Oct
|
Spectrum Academy
|
Pune

17 Oct

Spectrum Academy

Pune

पदभरती – ऑफिस बॉय आणि क्लिनिंग स्टाफ

1. पदाचे नाव: ऑफिस बॉय / ऑफिस असिस्टंट

- जागा: 5
- काम: ऑफिसच्या दैनंदिन कामात मदत करणे, चहा-पाण्याची व्यवस्था, फाईल्स व कागदपत्रांची ने-आण, प्रिंटिंग व फोटोकॉपी तसेच ऑफिसबाहेरील आवश्यक कामे पूर्ण करणे.
- अतिरिक्त पात्रता: स्वतःची बाईक असलेल्या उमेदवाराला प्राधान्य. वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक.
- पेट्रोल अलाउन्स: ऑफिसच्या अधिकृत बाहेरील कामासाठी नियमानुसार पेट्रोल भत्ता दिला जाईल.
- शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण प्राधान्य. फ्रेशर्स व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात.

2.



पदाचे नाव: हाऊसकीपिंग / क्लिनिंग स्टाफ

- जागा: आवश्यकतेनुसार
- काम: ऑफिस, क्लासरूम, रिसेप्शन, केबिन व स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे, फरशी झाडणे-पुसणे, फर्निचर स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.
- शैक्षणिक पात्रता: फ्रेशर्स व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात.

सामान्य माहिती:

- उमेदवार: पुरुष व महिला
- कामाचे ठिकाण: पुणे
- शिफ्ट १: सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:००
- शिफ्ट २: दुपारी १२:३० ते रात्री ९:३०
- पगार: अनुभव व मुलाखतीनुसार
- नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ (Full time)

📌 OFFICE BOY & HOUSEKEEPING STAFF (Pune)
🏢 Spectrum Academy
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: office boy & housekeeping staff (pune) / pune

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: office boy & housekeeping staff (pune) / pune