नमस्ते जी अगर आपके जानकारी मे कोई आदमी हो जो काम ढूंढा रहा हो रेस्टऑरेंट केवल चाय बनाना काम कर पायेगा राहेना फ्री कूलर एसी बिजली फ्री इंटरनेट फ्री पानी फ्री सॅलरी रु .10000 महिना और जितना फुल कप चाय बिकेगा 1 रु हर कप के साथ कमायेगा जितना प्लेट वडा पाव या मिसल पाव बेचेंगे हर प्लेट के साथ 2 रु कमायेगा वडगाव मावल ( पुणे जिला ) मे अपने नर्सरी के छोटे चाय के दुकान को चलाना है कार ( गाडी चलाना )
ड्रॅयव्हिंग लायसन्स के लिये मदद दी जायेगी आगे चलकर मॅनेजर बनने का चान्स मिलेगा नमस्कार आपल्या माहितीत कोणी व्यक्ती असेल ज्याला काम करण्याची इच्छा आहे आणि वडगाव मावळ येथील रेस्टऑरेंट मध्ये चहा वडा पाव काम करू शकेल अशी तयारी आहे राहणे फ्री कूलर एसी वीज फ्री इंटरनेट फ्री पाणी फ्री कार ड्रॅयव्हिंग शिकण्याची संधी पगार रु .10000 महिना आणि प्रत्येक 1 फुल चहा विक्री वर 1 रु प्रत्येक 1 प्लेट वडा पाव मिसळ पाव विक्री वर 2 रु एक्सट्रा पगार मिळेल योग्य व्यक्ती असेल तर पुढे रेस्टऑरेंट मॅनेजर होण्याची संधी